नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा | Raj Thackeray

2023-03-23 929

मनसेच्या पाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ठाकरे गटासह सत्ताधाऱ्यांचेही कान टोचले. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना सोडल्याचा प्रसंग सांगितला. त्यावेळी नेमंक काय घडलं हे सांगताना राज ठाकरेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

Videos similaires